Dattaseva Vidyalaya

नमस्कार! दत्तसेवा विद्यालयाच्या संकेतस्थळावर
आम्ही आपले स्वागत करीत आहोत.

प्रस्तावना

Dattaseva Vidyalaya, Turukwadi, Kolhapur

।। कुणी न राहो दुर्बल अज्ञ, म्हणूनी हा शिक्षण यज्ञ ।।
हे ब्रिदवाक्य पुर्ण करण्याचा विडाच आमच्या दत्तसेवा विद्यालयाने उचलला आहे आणि या कामात प्रत्येक आपली भूमिका बजावत आहे. आमच्या विद्यालयात नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले जाते.

अधिक वाचा

दादांचे मनोगत

Anand Maingade Image

विद्यार्थ्यांचा विकास हा एकच ध्यास आम्ही घेतलेला असून त्यासाठी आमचा शिक्षक वर्ग नेहमीच कार्यरत असतो. आमच्या विद्यालयातील सर्व शिक्षक अनुभवी, प्रशिक्षित आणि नित्य नव्या संकल्पाचे धनी आहेत.

अधिक वाचा